भाषांतरे [३३]
English
- Ācāriya Buddharakkhita (1985)
- Bhikkhu Ānandajoti (2017)
- Bhikkhu Sujato
- Peter Feldmeier (2013)
- Suddhāso Bhikkhu (2021)
繁體字
- 葉均
日本語
- 関西パーリ語実習会 (2023)
Français
- Fernand Hû (1878)
Deutsch
- Ekkehard Saß (1995)
- Sabbamitta
Italiano
- Chandra Candiani
Español
- Isidatta (2011)
Català
- Jambudipa
- Nil Durall (2016)
Português
- Michael Beisert (2000)
- Pedro Guimarães (2013)
Latine
- V. Fausböll
Nederlands
- Guy Eugène Dubois
- Peter van Loosbroek
Norsk
- Kåre A. Lie (1976)
Magyar
- Fórizs László (2009)
Čeština
- Štěpán Chromovský
Polski
- Zbigniew Becker
Eesti keel
- Ṭhitañāṇa Bhikkhu (Dr. Andrus Kahn) (2025)
Slovenščina
- Ajahn Hiriko
עִבְרִית
- Shai Schwartz (2014)
ქართული
- Luka Elizbarashvili (2026)
मराठी
- अशोक तपासे, हर्षदा तपासे
தமிழ்
- Ven. Nilwakke Somananda Thera
Việt Ngữ
- Thích Minh Châu
සිංහල
- A.P. de Zoysa
ပြန်သွားရန်
- Pitaka Myanmar Translation
पाळिभासा (Pāli)
- Mahāsaṅgīti Tipiṭaka
संदर्भ
- Sutta Central
धम्मपदं ११—जरावग्गो
कसे हसणे ? काय आनंद ? जाणिवा नित्य जळत आहेत,
अंधाराने वेढलेल्या (मानवा), प्रदीपाचा शोध का घेत नाहीस ? (१)जखमांनी सुजलेल्या, व्रणांनी सजलेल्या या शरीराचे चित्र पहा,
रोग आणि नाना संकल्पांनी युक्त, याचे निश्चित स्थान नाही. (२)अतिशय जुने झालेले हे शरीर, रोग-स्थान आहे, क्षणभंगूर आहे,
सडून भग्न होणार आहे. सगळे जीव मरणारच. (३)शरद-काळी अपथ्य असणार्या भोपळ्या सारखे (हे शरीर),
(शुभ्र)कबुतरा सारखी पांढरी हाडे, (हे) पाहून काय आसक्ति व्हावी ? (४)(हे शरीर,) हाडांचे वास्तव्य, त्यावर रक्ता-मांसाचे लेपन केले आहे,
त्यात वृद्धत्व, मृत्यू, गर्व, द्वेष लपविलेला आहे. (४)सुंदर रंगविलेला (सुचित्रित) राजरथ जुना होतो, असेच शरीर म्हातारे होते,
जागृत जीवन-सिद्धांत (धम्म) जीर्ण होत नाही, असे सुजन विज्ञापित करतात. (६)थोडेसेच ऐकलेला (अज्ञानी) मानव, बैलासारखा ....
मांसाने वाढतो, म्हातारा होतो, त्याचे ज्ञान वाढत नाही. (७)अनेक जन्म विश्रांतीविना, सतत फिरतो आहे ....
(या) घराच्या निर्मात्याला शोधीत, पुन्हा-पुन्हा जन्म वेदना (आहे). (८)घराच्यानिर्मात्या ! (तु मला) दिसलास. (तु) पुन्हा घर करणार नाहिस,
सगळ्या बरगड्या मोडल्या आहेत, छप्पर नष्ट पावले आहे,
मन निशं:क झाले आहे, लालसांचा क्षय झाला आहे. (९)ब्रह्मचर्य आचरले नाही, तारुण्यात धन प्राप्ति केली नाही,
(ते)बिन माशांच्या तलावात म्हातार्या करकोच्या सारखे ध्यान लावतात. (१०)ब्रह्मचर्य आचरले नाही, तारुण्यात धन प्राप्ति केली नाही,
(ते) जुन्या धनुष्य-बाणा सारखे पश्चाताप करतात. (११)
भाषांतरे [३३]
English
- Ācāriya Buddharakkhita (1985)
- Bhikkhu Ānandajoti (2017)
- Bhikkhu Sujato
- Peter Feldmeier (2013)
- Suddhāso Bhikkhu (2021)
繁體字
- 葉均
日本語
- 関西パーリ語実習会 (2023)
Français
- Fernand Hû (1878)
Deutsch
- Ekkehard Saß (1995)
- Sabbamitta
Italiano
- Chandra Candiani
Español
- Isidatta (2011)
Català
- Jambudipa
- Nil Durall (2016)
Português
- Michael Beisert (2000)
- Pedro Guimarães (2013)
Latine
- V. Fausböll
Nederlands
- Guy Eugène Dubois
- Peter van Loosbroek
Norsk
- Kåre A. Lie (1976)
Magyar
- Fórizs László (2009)
Čeština
- Štěpán Chromovský
Polski
- Zbigniew Becker
Eesti keel
- Ṭhitañāṇa Bhikkhu (Dr. Andrus Kahn) (2025)
Slovenščina
- Ajahn Hiriko
עִבְרִית
- Shai Schwartz (2014)
ქართული
- Luka Elizbarashvili (2026)
मराठी
- अशोक तपासे, हर्षदा तपासे
தமிழ்
- Ven. Nilwakke Somananda Thera
Việt Ngữ
- Thích Minh Châu
සිංහල
- A.P. de Zoysa
ပြန်သွားရန်
- Pitaka Myanmar Translation
पाळिभासा (Pāli)
- Mahāsaṅgīti Tipiṭaka
संदर्भ
- Sutta Central
धम्मपदं ११—जरावग्गो
विवेचन [०]